संपादकीय
नवापूर प्रतिनिधी
नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ९५.१५ टक्के लागला आहे. शाळेचा निकाल घवघवीत लागला असून शैक्षणिक गुणवत्तेची उज्वल परंपरा या निकालाने शाळेने कायम ठेवली आहे. यात विज्ञान शाखेचा निकाल ९९.०६ टक्के, कला ९०.५७ टक्के व वाणिज्य शाखेचा ९४.११ टक्के निकाल लागला आहे त्यात विज्ञान शाखेत
प्रथम शनया शंतनु वशिष्ठ ५६० (९३.३३) टक्के, द्वितीय भूमिका चेतन वाघ ५४७ (९१.१७) टक्के, तृतीय प्रसन्न मनोज देशपांडे ५४६ (९१.) टक्के, कला शाखेत प्रथम रोशनी दारासिंग गावित ४६१(७६.८३) टक्के, द्वितीय अक्षता संदीप वळवी ४५५ (७५.८३) टक्के, तृतीय हर्षीला दिलीप कोतवाल ४५३ (७५.५०) टक्के, वाणिज्य शाखा प्रथम विजय निलमकुमार पाठक ४६६(७७.६७) टक्के, द्वितीय मानसी अश्वस्थामा बंजारा ४५२(७५.३३) टक्के, तृतीय जानवी सुरेंद्र वळवी ४२७ (७१.१७)
सर्व गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी , उप मुख्याध्यापक ए एन सोनवणे, उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी, पर्यवेक्षक हरीश पाटील , पर्यवेक्षक जी.डी सूर्यवंशी , पर्यवेक्षक जगदीश वाघ यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे
Post a Comment
0 Comments