Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सामोडे' येथील जान्हवी प्री प्रायमरी स्कूल , सामोडे येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर येथील तुळजाबाई बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था संचलीत जान्हवी प्री प्रायमरी स्कूल सामोडे येथे वार्षिक 2024-25 पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ. आरतीताई भारुडे . सरपंच सामोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रावसाहेब घरटे . उपसरपंच सामोडे, केशव नाना घरटे आदर्श शेतकरी,गोरख आबा घरटे,सेवानिवृत्त शिक्षक, सतिश सैंदाणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक,चंद्रकांत घरटे पत्रकार सामोडे अदि मान्यवर उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरवातीला सरस्वतीचे पुजन करण्यात करून स्वागत गित होऊन प्रमुख पाहुण्याचा सत्कार समारंभ नंतर पारितोषिक वितरण कर्यक्रमाला सूववात करण्यात आला.यात 2024-25 या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गोल्ड मेडल,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .यावेळी पालकवर्गही उपस्थित होते.तसेच शिक्षिका सौ . कविता महेश घरटे , योगेश विलास जाधव .श्री महेश सोमनाथ घरटे सचिव, सुनिता युवराज सोनवणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते

 सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदिप शिंदे सर यांनी केले तर मार्गदर्शन व आभार प्रदर्शन सतिश सैंदाणे सर यांनी केले


Post a Comment

0 Comments