नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता
April 06, 2025
0
(प्रतिनिधी) दुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवरला घेरण्याचा प्रयत्न असताना याचदरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकर्यांना शेताच्या बांधावर सुनावल्याचा प्रकार समोर आला आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करतेवेळी माणिकराव कोकाटे यांनी कर्ज घेता आणि पाच-दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता, कर्जमाफीच्या पैशांनी काय करता साखरपुडे लग्न असे करत असतात असा सवाल केल्याची बाब समोर आली आहे. अशा वक्तव्यामुळे पुन्हा एकदा श्री कोकाटे हे अडचणी येऊ शकतात
Post a Comment
0 Comments