Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वक्फ (सुधारणा) विधेयक, काल राज्यसभेत मंजूर

 लोकसभेत वक्फ बोर्ड मंजूर झाल्यानंतर सुमारे १२ तासांच्या चर्चेनंतर १२८ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं, तर, ९५ सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. हे विधेयक राज्यसभेत ही मंजूर झालं आहे.


Post a Comment

0 Comments