सहसंपादक अनिल बोराडे
निधन वार्ता-- पिंपळनेर- उंभंर्टी येथील मंडोधरा रघुनाथ भदाणे वय 92 यांचे दिनांक 28/02/2025 सायंकाळी 6.30 वा दुःखद निधन झाले.त्या शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत भदाणे व प्रा. प्रदिप भदाणे यांची आई होत्या. त्यांच्या मागे दोन मुले,सुना,तिन मुली,नातवंडे,असा परिवार आहे.
Post a Comment
0 Comments