सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर ---येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत प्रथा निर्मू या नवी निराळी करूया अमंगळाची होळी अशा अशा अनेक अशा अशा याने सफाई कामगारांच्या व्यसनमुक्तीची पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली यावेळी कुठलाही झाडाचे लाकूड न वापरता टाकाऊ कचऱ्यापासून छोटी होळी साजरी करण्यात आली व होळीमध्ये नैवेद्य न टाकता त्या पुरणपोळी या वस्तीमधील बांधवांना देण्यात आल्या तसेच दुसऱ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या धुळवळी रंगपंचमीला वनस्पती पासून बनवलेला कोरड्या रंगाचा वापर करणे पाण्याचा अपव्यय न करणे च्या सूचना देण्यात आल्या यावेळी अनिसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र विनायकराव मराठे अनिस पिंपळनेर ,अध्यक्ष व्हीएन जीरेपाटील उपाध्यक्ष देविदास नेरकर ,अनिसचे जिल्हा प्रधान सचिव सुभाष जगताप पिंपळनेर ,अनिस चे कार्याध्यक्ष देविदास भिकन कुवर, प्रधान सचिव शिरीष रूपचंद कुवर ,अनिस जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रा. शिवप्रसाद शेवाळे खजिनदार ललित मराठे, तसेच सफाई कामगार वस्तीतील मुले महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments