दोंडाईचा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकुष्ण पारधी साहेब हे रुजु झाले असुन दि.१३.मार्च रोजी पदभार स्वीकारला आहे.त्या प्रसंगी शिरपुर चे डिवाय एसपी सुनिल गोसावी साहेब आज दोंडाईचा नगरित आले असताना त्यांची पण योगा योग भेट झाली.त्या प्रसंगी दोंडाईचा शहारात व परिसरात सामाजिक एकता राहिली.गावात शांतता व कायद्याचे उल्लांन झाले नाही पाहिजे पाहिजे सुनिल गोसावी साहेब व पोलीस निरीक्षक श्रीकुष्ण पारधी साहेब यांच्या सोबत चर्चा केली
माजी नगराध्यक्ष दोंडाईचा काकासाहेब रामभाऊ माणिक,मांंडळ गावाचे सरपंच प्रतिनिधी कैलास आखाडे, भिम आर्मी धुळे जिल्हा महासचिव नवनीत बागले.( विखुर्ले ) वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद माणिक,वंचित बहुजन आघाडी घेतली दोंडाईचा शहर उपाध्यक्ष प्रकाश भिडे,सर्व पदाधिकारी व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments