(
प्रतिनिधी)अंतराळ संशोधन संस्था नासाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर तब्बल ९ महिन्यांनी अखेर पृथ्वीवर परतले आहेत. फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर त्यांचे यशस्वी लँडिंग झाले. यानंतर कॅप्सूलमधून काढून खास पोतमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांना मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले.
दोघेही भारतीय वेळेनुसार पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास किनाऱ्यावर सुरक्षित लँड झाले. ९ महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर त्यांचे पृथ्वीवर परणे हे ऐतिहासिक आहे.
Post a Comment
0 Comments