(अक्कलकुवा प्रतिनिधी)सर्व समाज बांधवांना कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की.अक्कलकुवा येथील
मनीष शिवनारायण परदेशी
शैलेश शिवनारायण परदेशी यांचे वडील
रामनारायण रामदास परदेशी
जगत नारायण रामदास परदेशी यांचे मोठे बंधु
कै. शिवनारायण रामदास परदेशी यांचे दि.1/03/2025रोजी दु:खद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा
रविवार दि.2/3/2025 रोजी सायंकाळी ठीक 4:00 वाजता अक्कलकुवा राहात्या घरून परदेशी गल्ली येथून निघणार आहे
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो व कुटुंबाला दुःख पेलण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना स्व शिवनारायण रामदास परदेशी.यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🌹🙏🌹
🕉️ शांती.शांती.
🙏शोकाकुल
आकाश परदेशी
सागर परदेशी
सूरज परदेशी
नीलेश परदेशी
नितेश परदेशी
परदेशी परिवार
----------------
💐💐💐💐💐💐💐
श्रद्धावत:- राजेंद्र लोहार अक्कलकुवा ( रिंकू फ़ोटो)
🙏🙏🙏😔🙏🙏🙏
Post a Comment
0 Comments