सहसंपादक अनिल बोराडे
महाराट्र अस्थिरोग संघटनेची विविध पदाधिकाऱ्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये निवडणूक झाली
डॉ यशवंत महाले हे सहायक उपअध्यक्ष या पदासाठी बिन विरोध निवडून आले.
धुळे जिल्ह्याला येवढे मोठे मानाचे पद पहिल्यांदाच मिळाले आहे.
त्या मुळे डॉ महाले यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे .
महाराट्र अस्थिरोग तज्ञांचे वार्षिक अधिवेशन २१/०२/२०२५ ते २३/०२/२०२५ दरम्यान नाशिक येथे पार पाडले
सदर अधिवेशनात डॉ महाले यांचा लिमका वर्ल्ड बुक मधे समावेश झाल्यामुळे सत्कार करण्यात आला
डॉ महाले यांच्या अध्यक्षते खाली धुळे अस्थिरोग संघटनेने
मागील वर्षात अस्तीरोग तज्ञांत साठी व धुळेयातील जनतेसाठी बरेच उपक्रम राबवले त्यामध्ये डॉक्टरानसाठी सेमिनार व शैक्षिणिक कार्यक्रम
रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर आणि अपघात नंतर प्राधमिक उपचार समधी माहिती देणे इत्यादी कार्यकर्म केले
त्या मुळे सघटनेचा तिसऱ्यांदा सत्कार करण्यात आला अशा प्रकारचे अधिवेशन मागे जळगाव व गोवा येते झाले होते त्या वेळे सुद्धा डॉ महाले यांना पुरस्कार दिला होता तसेच धुळे अस्थिरोग संघटनेलाही बेस्ट चाप्टर अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले होते
सत्काराच्या वेळे व्यास पीठावर भारतीय अस्थिरोग संघटनचे अध्यक्ष डॉ नवीन ठक्कर
महाराष्ट्रा अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप कोठाडिया व सचिव डॉ अभिजीत वाहेगावकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते..
Post a Comment
0 Comments