नवापूर शहर=प्रतिनिधी
नवापूर शहरातील धडधड्याकडून शात्रीनगर कडे येणाऱ्या रस्त्यावर लोखंडी रॉड ने बॅरिकेटिंग करण्यात आली होती परंतु गेल्या एक महिन्या आदी अज्ञात वाहनाने सदर लोखंडी बॅरिकेट तोडून टाकण्यात आले असून त्यामुळे शात्री नगर भागातील नागरिकांनी अवघड वाहनाचा त्रास सहन करावा लागत आहे नगरपरिषदेने सदर जागेवर दुसरे बॅरिकेट तात्काळ लावण्यात यावे असे आशयाचे निवेदन नगरपालिकेला देण्यात आले देण्यात आले जर बेरीकेडिंग लवकरात लवकर लावण्यात आले नाही तर स्थानिक नागरिकांकडून संवेदनशील मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा परिसरात नागरिकांनी दिला आहे यावेळी शास्त्रीनगर भागातील जेष्ठ नागरिक प्रकाश खैरनार, राजेंद्र कासार, दिनेश खेरणार, प्रशांत पाटील, मनोज बोरसे,मनोज भंडारकर, हेमंत शर्मा, गोपी सैन, भावेश पाटील आदी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments