Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गुजरातचा एसटी बस मध्ये चार लाखाची विमल गुटखा,वर पोलिसांची कारवाई


प्रतिनिधी 


 सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटखा  गुजरात राज्याची गोध्रा शिर्डी एसटी बस मध्ये चार लाख एकेचाळीस हजार रुपयांचा विमल गुटखा अवैध रित्या  घेऊन जाताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे  या संदर्भात एकाला पकडण्यात एल सी बी चा पथकाला यश आले सदर मुद्देमालासह आरोपी रज्जाक लखानी यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे 
सदर ची कारवाई पोलिस अधीक्षक श्री श्रवण दत्त तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कामे आणि एल सी बी चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे जितेंद्र तांबोळी यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments