Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ यांचे व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन

गव्हाच्या साठवणुकीवर सरकारचे नवीन निर्बंध लागू! ३१ मार्च २०२५ पर्यंत साठवणुकीसाठी मर्यादा निश्चित:ठोक विक्रेते/व्यापारी – जास्तीत जास्त २००० टन

 किरकोळ विक्रेते – प्रति आउटलेट १० टन बिग चेन रिटेलर्स – (१० × एकूण आउटलेटची संख्या) टन

 गहू प्रक्रिया उद्योग – त्यांच्या महिन्याच्या स्थापन क्षमतेच्या ६०% पर्यंत साठवणूक अनुमत व्यापाऱ्यांसाठी नोंदणी अनिवार्य!

🔗 तातडीने नोंदणी करा: evegoils.nic.in/wsp/login नोंदणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. 

शासनाच्या या निर्णयामुळे बाजारात गव्हाच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल आणि ग्राहकांना योग्य दरात गहू उपलब्ध होईल.सर्व गहू व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करून तातडीने नोंदणी करावी.
 

Post a Comment

0 Comments