सहसंपादक=अनिल बोराडे
त्याला अनेक तासाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्यास वनविभागाच्या वतीने रेस्क्यु ऑपरेशन नंतर बंदिस्त पिंजऱ्यात पिकप वाहनातून पिंपळनेर वनपरीक्षेत्र कार्यालयास येथे सुरुवातीला आणण्यात आले असून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीखाली व वनक्षेत्रपाल प्रभावी अधिकारी भगवान गिते यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे
साहाय्यक वन संरक्षक योगेश सितपुते.वनपाल संदीप मंडलिक. वनपाल रामदास चौरे, वनपाल दिपिका अहिरे, वनरक्षक पांडुरंग जेलेवाड, वनरक्षक अमोल पवार, देविदास देसाई, वनरक्षक सुमित कुवर, वनरक्षक मेजर अनिल घरटे, वनरक्षक नितेश गावित, वनरक्षक लखन पावरा, वनरक्षक रंजना पावरा, वाहन चालक विक्रम अहिरे क्रुष्णकांत पुराणिक सह कार्यालयातील कर्मचार्यांनी कामगिरी बजावली
आणि शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्यास रेस्क्यु करण्यात आले ह्यात सहभागी वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळनेर हे देखील सहभागी होते वसमार परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन बिबट्यास जेर बंदी करण्यास मदत केली वसमार शेतीशिवार परिसरातील शेतकरी राजेंद्र गिरधन नेरे यांच्या मालकीच्या शेतातील विहीरीत बिबट्या पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने राजेंद्र नेरे यांनी पिंपळनेर वनपरीक्षेत्रास भ्रमण ध्वनी द्वारे कळविण्यात आले होते ब्युरो
Post a Comment
0 Comments