सहसंपादक=अनिल बोराडे
राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर इयत्ता पाचवीचा विद्यार्थी सोहम सचिन भामरे अबॅकस Level 4 मध्ये संपूर्ण भारतातून 13 वी रॅंक प्राप्त करून यशस्वी झाला. त्याबद्दल या विद्यार्थ्याचे व त्याच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन या विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी अहिरराव सर, उपाध्यक्ष श्याम शेठ कोठावदे, सचिव राणा पाटील सर संचालक संचालक जगदीश ओझरकर सर , मुख्याध्यापिका सोनाली पाटील मॅडम, सर्व शिक्षक व पालक व सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळनेर येथील दरवर्षी राज्य स्तरीय राष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये प्रावीण्य विद्यार्थी संपादन करीत असतात संस्थेचे चेअरमन संभाजी अहिरराव सर व संचालक यांच्या प्रयत्नामुळे साक्री तालुक्यात नावलौकिक असलेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे चेअरमन संभाजी अहिरराव सर यांनी यशस्वी विद्यार्थी सोहम भामरे यास अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
Post a Comment
0 Comments