(प्रतिनिधी नंदुरबार)
जिल्हा व्यवस्थापक कसबे यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
नंदुरबार, दारीद्ररेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाज व तत्सम जातीचे जीवनमान उंचावणे समाजात मान उंचावून जगण्यासाठी तसेच शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकासात मदत करणे या उद्देशासाठी आण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे या महामंडळातुन समाजातील गरजू लोकांना या विविध योजना मार्फत कर्ज वाटप केले जाते जेणेकरून मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होऊ शकेल यासाठी विविध योजना मार्फत कर्ज वाटप केले जाते
थेट कर्ज योजना-१लाख रुपये
शैक्षणिक कर्ज योजना-देशांतर्गत ३० रुपये देशाबाहेर ४० लाख रुपये
पीएम सुरज योजना मुल्य रु पाच लाख रुपये या योजनेचा अर्ज केंद्र सरकारने पीएम सुरज पोर्टल वर ओनलाइन अर्ज करू शकता
कर्ज योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
पुढील
■ अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा
अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांच्या दरम्यान असावे.
■ अर्जदाराचे मातंग समाजातील १२ पोटजातील असावे
■ अर्जदाराला व्यवसायाचा अनुभव असावा
■ अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
■ अर्जदाराने महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
■ या कुटुंबातील पती-पत्नी पैकी एकालाच योजनेचा फायदा घेता येईल
■ महामंडळाचा अटी शर्ती बंधनकारक असतील
ही केळी आहेत. महामंडळात मातंग समाजाचा समावेश करण्याची ही मागणी,
विनंतीसोबत जोडलेला कागदपत्र
■ अर्जाचा नमुना (कार्यालयातून मोफत)
■ जातीच्या दाखला
■ उत्पन्नाचा दाखला
■ पासपोर्ट आकाराचे फोटो (दोन)
■ शैक्षणिक पात्रता (शैक्षणिक कर्जासाठी)
■ रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर झेरॉक्स
■ व्यवसाय जागेचा पुरावा
घर चा उतारा
मदारी, राधेमांग, मांग गरुडा, मांग गरुडी, मदनी आणि माडिगा असे १२ पोटजातील लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल
■ उद्योग आधार/दुकान कायदा परवाना
■CIBIL क्रेडिट स्कोअर
५००+ (राष्ट्रीयीकृत बँका)
खाते आधार आणि पॅन कार्ड
■ तांत्रिक प्रमाणपत्र आणि व्यवसायाशी संबंधित अनुभवाची नोंदणी
■ व्यवसायाशी संबंधित प्रकल्प
अहवाल, कोटेशन ■ पुष्टीकरण (नोटराइज्ड /
(प्रतिज्ञापत्र)
■ शैक्षणिक कर्जाची कमाल मर्यादा ३ लाख रुपये आहे.
मातंग समाजातील १२ पोटजातील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येतील
Post a Comment
0 Comments