सहसंपादक अनिल बोराडे
(पिंपळनेर प्रतिनिधी)रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आज मराठी लोकशाही वृत्त वाहिनी तर्फे पद्मश्री चैत्राम पवार यांना लोकशाही रत्न पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकशाही रत्न पुरस्कार देऊन पद्मश्री चैत्राम पवार यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी भिलाजी जिरे, श्रीकांत थैल, बाळा ठाकरे उपस्थित होते.
सभागृहात लोकशाही वृत्त वाहिनी तर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक महिला व पुरुषांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुंबई येथील मराठी लोकशाही वृत्त वाहिनी चे सर्व पदाधिकारी व अँकर, रिपोर्टर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments