सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर येथील गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे स्पोर्ट्स डे व वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सौ मंजुळा ताई गावीत यांच्या हस्ते मशाल पेटवुन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व संस्थेचे चेअरमन डि एस अहिरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून धिरज अहिरे माजी जिल्हा परिषद सदस्य, छगन राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य, डॅनियल कुवर माजी पं समिती सदस्य, शांताराम कुवर, पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप,सरपंच कुडाशी, यशवंत राऊत माजी सरपंच, किरण वळवी माजी सरपंच खरगाव, मधुकर देसाई , उपस्थित होते.
यावेळी विध्यार्थ्यांनी, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर वार्षिक स्पोर्ट्स दे मध्ये विविध स्पर्धा मध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून स्पर्धेत यशस्वी विध्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरविण्यात आले
अती दुर्गम भागात आदिवासी पट्ट्यातील वार्सा फाटा येथील गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल हि आदिवासी संस्कृती जपत इंग्रजी मराठी जे धडेदत असुन ह्या इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये 3 ते 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत
सयाजी वर्गीस, अक्षय देसाई,रिना मॅडम, प्रदिप राऊत,शेरीन वर्गीस,बोवाजी देसाई, हेमंत अहिरे प्राचार्य व शिक्षक व्रुंद व कर्मचारी यांनी कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
Post a Comment
0 Comments