नंदुरबार प्रतिनिधी रसीक गावित
सविस्तर वृत्त असे की संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजना बंजारा/लमाण तांडा घोषित करणे, गावठाण जाहिर करणे, स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापित करणे, बंजार तांड्यांना महसुली गाव घोषित करणे विषयासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत सूचना आल्या आहेत.बंजार/लमाण तांड्यांचा विकासासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे गावठाण जाहीर करण्यासाठी ठोस पाऊल! स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याचा निर्णय!बंजार तांड्यांना महसुली गावाचा दर्जा मिळणार आहे
Post a Comment
0 Comments