(प्रतिनिधी नवापूर)नवापूर तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतींनी बांधलेल्या चर्चेची माहिती द्यावी अशी मागणी केंद्रीय माहिती अधिकार कायदा अंतर्गत श्री
उमेश मंजी गावित यांनी केंद्रीय माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत माहिती मागितली होती परंतु त्यांना ती माहिती केंद्रीय माहिती आयोगकडुन न मिळाल्याने ते गेल्या पाच ते सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत आधी ते धरणे आंदोलन बसले होते परंतु शासनाने त्यांच्या धरणे आंदोलनांची दखल न घेतल्यामुळे ते आता आमरण उपोषणाला बसले आहेत आता उमेश मंजी गावित यांची शासन केव्हा दखल घेणार हे पाहणे औचित्याचे ठरेल
ल
Post a Comment
0 Comments