Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दि.हस्ति को आप, बॅक पिंपळनेर शाखेच्या 30 व्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन




सहसंपादक अनिल बोराडे



पिंपळनेर शहरातील दि हस्ती को आप बॅंक चा 30 वा वर्धापन दिनानिमित्त बॅंक परिसरात रक्तदान शिबीर व मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजित करण्यात आले होते 


चेअरमन कैलास जी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली "आप किसी की जिंदगी बचा सकते है, रक्तदान करके देखो,, अच्छा लगता है "

या थीमनुसार 25 फेब्रुवारी वर्धापन दिनानिमित्त 2025 रोजी सकाळी 10.00  ते दु.5.00 वाजेपर्यंत 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून सर्व रक्तदात्यांना टी-शर्ट आणि सन्मानपत्र भेट म्हणून देण्यात आले तर नेत्र चिकित्सा शिबीर सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत सुरू होते सदर नेत्रचिकित्सा शिबिरातून मोफत,250 नेत्र तपासणी केल्यानंतर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी 29 रुग्णांनांची मोफत वैद्यकीय शस्त्रक्रिया प्रवास बॅंक मैनेजमेंट व कांता लक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या सहकार्याने मोतीबिंदू शिबिरातून मोतीबिंदू आजाराचे निदान झालेल्याला रुग्णांचे ऑपरेशन नदुरबार येथे मोफत प्रवास ही केले जाणार आहे दोन्ही शिबिरात दि हस्ती को आप बॅक पिंपळनेर पारदर्शक व्यवहार, विनम्र सेवेची 54 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेली राष्ट्रीय पातळीवर 25 व राज्य पातळीवर 24 वेळा उत्कृष्ट बँक सेवेचा पुरस्कार प्राप्त करणारी हस्ती बँक, संपूर्ण महाराष्ट्रासह पिंपळनेर येथे गेल्या 30 वर्षापासून अविरत सेवा देत आहे. बँकेच्या प्रगतीत सन्माननीय चेअरमन कुंदन लालजी गोगड, व्हाइस चेअरमन लिलाचंद भावसार, भालचंद्र ततार, शामकांत कोठावदे , अशोक जैन,शाम बोदाणी, केशरमल गोगड, हेमंत जोशी ,शाखाधिकारी व कर्मचारी वृंदाचा सिंहाचा वाटा आहे. यापुढेही बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी व सन्माननीय सभासदांच्या निरोगी आरोग्यासाठी, सामाजिक सुदृढतेसाठी,बँक विधायक उपक्रम राबवून स त्याभासदांचे हित रोपासणार आहे. असे प्रतिपादन कुंदन लाल गोगड यांनी केले

Post a Comment

0 Comments