Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलच्या 30 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड

 सहसंपादक अनिल बोराडे 

पिंपळनेर: शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या शालेय क्रीडा स्पर्धांना नुकतीच सुरुवात झाली असून, राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, पिंपळनेरच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध केले आहे. यंदा शाळेतील तब्बल 30 खेळाडूंची जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.



या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष श्री. संभाजी अहिरराव, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पाटील तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

निवड झालेल्या खेळाडूंची नावे:

14 वर्षे वयोगट (मुले)

 * रुपेश काळु सूळ

 * प्रितेश सुकलाल तडवी

 * ओम भीमराव चौरे

 * मयूर प्रकाश मासुळे

 * कृष्णा अनिल सरडाण

 * खुशाल संदीप साबळे

 * समर संतोष दराखा

 * यश विश्वास पवार

14 वर्षे वयोगट (मुली)

 * सोनम डोंगरू बागुल

 * मोगी भूरू ठेंगे

 * रितूल छोटीराम चौधरी

 * मृणाली किशोर अहिरे

 * भाग्यश्री राजेश जगताप

17 वर्षे वयोगट (मुले)

 * सुमित हरिलाल जगताप

 * सिद्धेश माधवराव माळी

 * शुभम लक्ष्मण चौधरी

 * चेतन संभाजी धनुरे

 * अतुल तुळशीराम सुळ

 * हेमंत तुळशीराम पाटील

 * प्रणव शरद पाटील

 * जयेश नथू देवरे

17 वर्षे वयोगट (मुली)

 * कामिनी किरण बागुल

 * राणी चिंतामण चौधरी

 * मयुरी पितांबर ठाकरे

 * हिना कृष्णा भोये

 * पूनम चिंतामण सूळ

19 वर्षे वयोगट (मुले)

 * मयूर विनोद राठोड

 * स्वामी ताराचंद पाटील

 * नयन प्रकाश शेवाळे

 * दर्शन लक्ष्मीकांत धामणे

मार्गदर्शकांचे योगदान

या सर्व खेळाडूंना यशस्वी होण्यासाठी श्री. संभाजीराव सर, श्री. अमोल अहिरे सर, श्री. बाळासाहेब गायकवाड सर, श्री. सुनील बहिरम सर आणि श्री. राजू भोई सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच खेळाडूंनी हे यश मिळवले आहे.

Post a Comment

0 Comments