नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी 18/04/2025 रोजी तिसी ग्रामपंचायतचे शिंदे गटाचे शिवसेना पक्षाचे उपसरपंच श्री रतन चिंतामण भील. सदस्य भगवान रूपा भील तसेच युवराज मागु भील, कचरू चिंतामण भील, सुरसिंग रामचंद्र भील, भिमसिंग मालचे, कालूसिंग भील यादी कार्यकर्त्यांनी माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान नंदुरबार चे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत अधिकृत रित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशाने ॲड.राहुल पाटील यांना गावात मोठा प्रतिसाद मिळणार आहे तसेच आगामी येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टीचे ताकद वाढणार आहे.
Post a Comment
0 Comments