प्रा.डाॅ. वंदना पाटील - कार्याध्यक्ष अनिस दहीवेल
सहसंपादक अनिल बोराडे
अनिस दहिवेल शाखेच्या अध्यक्षपदी राजेंद्र माणिकराव पाटील तर कार्याध्यक्षपदी
प्राध्यापक डॉक्टर श्रीमती वंदना पाटील यांची निवड दहिवेल-- येथील अंधश्रद्धा
निर्मूलन समिती च्या अध्यक्षपदी राजेंद्र माणिकराव पाटील तर कार्याध्यक्षपदी प्रा.
डॉ.श्रीमती वंदना शिवाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली तसेच समितीच्या प्रधान
सचिव पदी सुनील गुलाबराव पाटील यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी हिंमत आनंदराव
बच्छाव व संजय भीमराव बच्छाव यांची निवड करण्यात आली. समितीचे विविध कार्यवाह पुढील
प्रमाणे आहेत-- विविध उपक्रम विभाग प्रमुख- अजय पाटील वैज्ञानिक जाणीव शिक्षण
प्रकल्प विभाग- श्रीमती प्राध्यापक जिजा काळू गायकवाड ,बुवाबाजी संघर्ष विभाग- गणेश
आत्माराम बच्छाव, प्रशिक्षण व व्यवस्थापन विभाग- प्रणेता रवींद्र देसले ,विवेक जागर
व प्रकाशन वितरण --चंद्रशेखर बच्छाव, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग- दीपक
चौधरी ,निधी व्यवस्थापन विभाग -नंदकुमार गुलाबराव भामरे, महिला सहभाग विभाग- मनीषा
शरद देवरे बच्छाव ,युवा सहभाग विभाग- संदीप बाबा बच्छाव, सांस्कृतिक अभिव्यक्ती
विभाग- डॉक्टर मनीषा दिनेश मराठे, मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग डॉक्टर दिनेश
शिवाजीराव मराठे, कायदेविषयक व्यवस्थापन विभाग-- एडवोकेट पुनम काकुस्ते ,जात पंचायत
मूठ माती अभियान विभाग-- प्रा.जीवन चिंतामण अहिरे ,मिश्र विवाह प्रोत्साहन विभाग
--भाईदास माळी, जोडीदाराची विवेकी निवड विभाग-- श्रीमती बेबी बन्सीलाल अहिरे ,सोशल
मीडिया व्यवस्थापन विभाग --संजय कालेश्वर बच्छाव, विज्ञान बोधवाहिनी विभाग-- नितीन
आनंदराव बच्छाव, विवेक वाहिनी विभाग-- प्रा. डॉ. संजय यशवंत गवळी राष्ट्रीय समन्वय
विभाग -- बापू माळी व दस्तऐवज संकलन विभाग पदी अशोक बच्छाव यांची निवड करण्यात आली.
Post a Comment
0 Comments