संपादकीय
सद्या महाराष्ट्रात क्रुर शासक औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरू लागली असतानाच नवापूर शहरात ही विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने ही औरंगजेबाने कबर हटविण्याची मागणी केली आहे यासंदर्भात दि १७/३/२०२५ रोजी तहसीलदारांना निवेदन देऊन छत्रपती संभाजीनगर मधुन औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली आहे यावेळी दर्शन पाटील,आबा मोरे गोपी सेन, हेमंत शर्मा, निलेश ढोले,लखन गोसावी,अजय मोहाने,हरिष पाटील, शंभू सोनार संजय मोरे राहुल दुसाने पंकज सुर्यवंशी इत्यादी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल चे पदाधिकारी उपस्थित होते
Post a Comment
0 Comments