संपादकीय
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात देवगिरी येथे बैठक झाल्याची माहिती आहे. या बैठकीला धनंजय मुंडे, सुनील तटकरे, प्रफुल पटेल हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीचा तपशील बाहेर आलेला नाही. मात्र, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात ही चर्चा झालेली आहे, अशी माहिती आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर मराठवाड्यात भावना तीव्र होत असल्याची चित्र आहे. आता आजच्या पुर्ण दिवसात धनंजय मुंडे केव्हा राजीनामा देणार हे पाहणे औचित्याचे ठरेल
Post a Comment
0 Comments