![]() |
अनिल पाटील |
![]() |
देविदास पाटील |
सहसंपादक अनिल बोराडे
सामोडे येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामोरे शाखेच्या अध्यक्षपदी अनिल दयाराम शिंदे तर कार्याध्यक्ष पदी देविदास रघुनाथ पाटील तर प्रधान सचिव पदी एन एन शिंदे यांची निवड करण्यात आली.उर्वरीत शाखा कार्यकारणीत उपाध्यक्ष पदी हंसराज दयाराम शिंदे,विविध उपक्रम विभाग-- रावसाहेब आनंदराव शिंदे,बुवाबाजी संघर्ष विभाग--श्रीमती एस बी माळी,युवा सहभाग विभाग - सौ कावेरी योगेश एखंडे ,मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग कार्यवाह -- सौ मनिषा महेश जाधव ,जातीअंत संकल्प विभाग- संजय देसाई,प्रसिद्धी विभाग कार्यवाह-- चंद्रकांत घरटे,सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग-- दिनेश घरटे तर वैज्ञानिक जाणीवा प्रकल्प विभाग कार्यवाह-- पी डी सैंदाणे यांची निवड करण्यात आली.या निवडीसाठी निरीक्षक म्हणुन ,जिल्हा बुवाबाजी संघर्ष कार्यवाह सुभाष जगताप, जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग प्रमुख प्रा.शिवप्रसाद शेवाळे व जिल्हा महिला कार्यवाह मनिषा भदाणे यांनी काम पाहिले.
Post a Comment
0 Comments