सहसंपादक अनिल बोराडे
दया समर्पण युवा फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा पुरस्कार खऱ्या अर्थाने गरीब दिन दुबळ्या अनाथ लोकांना समाजाची सेवा करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन मानसन्मान हा मिळाला पाहिजे.
दया समर्पन युवा फाउंडेशन च्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण टीमने काल केले खऱ्या अर्थाने वाळूज महानगर मध्ये समाजाचे ऋण फेडण्याचा कार्यक्रम फाउंडेशन ने आयोजित केला त्यामध्ये धम्म सेविका त्यांचाही आम्ही गुण गौरव केला .खऱ्या अर्थाने गुणगौरव आपण केल्यामुळे आणि खूप आनंदी व उत्साही झालो आहोत .त्यात महाराष्ट्राच्या ख्यातनाम भीमशाहीर पंचशीलाताई भालेराव यांचाही मंत्रमुग्ध बुद्ध आणि भीम गीताचा कार्यक्रम आयोजित करून परिसरातील महापुरुषांचे विचार आम्ही जन सामान्य पर्यंत पोहोचविले व येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातून असे समाजसेवा करत राहू
आशी ग्वाही देतो... ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब सोनवणे साहेब, फाउंडेशन चे अध्यक्ष विजय भाऊ किर्तीकर व सचिव संजय भाऊ पठारे,आमोल काका होर्शीळ पांडुरंग पिसुळे, जालिंदर सोनवणे,आनुप थोरात अशोकराव होर्शीळ, रोहित मंजुळे, रोहित पठारे, अन्नासाहेब घुगे गोविंद मोरे राजूभाऊ लहाने हरिदास तावरे, धम्मानंद खाडे, सिद्धार्थ कांबळे, रोहित पठारे, रोहन किर्तीकर, शुभम गायकवाड, राहुल जंजाळे, विनोद वाकोडे, विकास तेझाड, किरण नरवडे, संजय सोनकांबळे, निखिल किर्तीकर , प्रमोद किर्तीकर, आना साहेब खरात, दत्ता राऊतळे, योगेश काकडे, पांडुरंग हिवाळे, अर्जुन भोसले, सचिन पगारे, मुकेश बंताशे सुनील धनेश्वर, संजय राऊत, राहुल ताईडे, योगेश तेझाड,बाळू शेजवळ, विलास गनराज जालिंदर सोनवणे ,विकी किर्तीकर, समीर कीर्तीकर,, रोहित किर्तीकर, संतोष बनसोडे,आक्षय सोनवणे,पंपु कदम,आदी मान्यवर उपस्थित होते
Post a Comment
0 Comments