सहसंपादक=अनिल बोराडे
दैनिक सकाळ समूहाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाद मिळावा तसेच वाचनाची व लिखाण करण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी सकाळ समूहाच्या माध्यमातून राज्यव्यापी चित्रकला स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते त्या अनुषंगाने सामोडे येथील राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे 2025 चित्रकला स्पर्धा घेण्यात आली या परीक्षेचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन श्री संभाजी अहिरराव प्रिन्सिपल मॅडम सोनाली पाटील ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप मेडिया प्रतिनिधी अनिल बोराडे कन्या विद्यालयांचे ए. डी. शिंदे शिक्षक अमोल सर, शेख सर, साबळे सर गायकवाड ,सर बागुल सर ,कांबळे सर, पवार सर ,विद्या मॅडम, राणी मॅडम ,बेग मॅडम, आफ्रीन मॅडम ,सविता मॅडम ,ज्योती मॅडम, भावना मॅडम ,प्रियंका मॅडम, गायत्री मॅडम, सोनल मॅडम, शितल मॅडम बिन्सी मॅडम, शितल मॅडम ,वैशाली मॅडम, सुष्मिता मॅडम, आशा मॅडम ,शाळेतील कर्मचारी उपस्थित होते यावेळी शाळेतील पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.
Post a Comment
0 Comments