सविस्तर वृत्त असे की श्री. रवि जगन गोसावी, रा. जुनी पोलीस लाईन मागे, शास्त्रीनगर, नवापूर येथे गेल्या कित्येक वर्षांपासून वास्तव्यास आहेत असून ते घरासमोर नेहमी प्रमाणे त्यांची गाडी (GJ 26 AB 9821) संध्याकाळी ६-७ वाजेचा दरम्यान नेहमी / दररोज मागील १५-१६ वर्षा पासून लावत आहेत
काल त्यांनी नित्य नियमाने / नेहमी प्रमाणे गाडी पार्किंग तिथेच पार्क केली होती
आज पहाटे ३.३० वाजेचा दरम्यान जेव्हा मुलीला घेण्यासाठी रेल्वे स्टेशन ला जाण्यासाठी श्री रवि गोसावी व त्यांच्या मुलगा बाहेर निघाले असता चार चाकी गाडीचू मागचा बाजूचा काच हा फुटलेला दिसून आल्याने संपूर्ण कुटुंबाला एक धक्काच बसला श्री रवि गोसावी हे मागील १५-१६ वर्षापासून चार चाकी गाडी त्याच जागी पार्किंग करत होते परंतु अशी दुर्दैवी दुर्घटना कधी झाली नाही. झालेल्या दुर्घटने मुळे पूर्ण कुटुंबीयांचा मनात भीतीचे वातावण निर्माण झाले आहे.या संदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्युज चॅनल नेटवर्क
Post a Comment
0 Comments