Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शेलबारी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसचा मृत्यू



 सहसंपादक=अनिल बोराडे 


प्राप्त माहितीनुसार आज रोजी सकाळी वनरक्षक आकार पावरा यांना दुरध्वनी द्वारे दिघावे बिट चे मेजर वनरक्षक अनिल घरटे यांनी कळवले 
सदर वरिष्ठ अधिकारी R F O भगवान गीते यांना सदर घटनेची माहिती दिल्याने वरिष्ठ अधिकारी भगवान गीते यांच्या आदेशाने वनरक्षक मेजर अनिल घरटे व वनरक्षक आकार पावरा यांना शेलबारी घाटात म्रुत पावलेल्या तरस याचे पंचनामे करुन सदर पिंपळनेर येथील वनविभागाच्या कार्यलय येथे आणण्यात आले असून पिंपळनेर प्रादेशिक RFO सौ बी एस गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या परिसरात सदर म्रुत पावलेल्या तरसास जाळण्यात आले वेळीस RFO सौ बी एस गीते. वनपाल आर व्ही चौरे .वनरक्षक मेजर अनिल घरटे. वनरक्षक सवीता ठाकरे. वनरक्षक आकाश पावरा. वनरक्षक रंजना पावरा. वनमजुर बाजिराव पवार. सह मोहनदास शिंदे. बबलू कुवर. उज्जैन चौधरी. सह पशुवैद्यकीय अधिकारी डॉ एम व्ही हमाडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते

परीसरात वन्यप्राण्यांच्या वावरत वाढ होत असल्याने शेतकरी व शेतमजूर यांनी खबरदारी घ्यावी व सदर असे वन्यप्राणी आढळतात अथवा दिसल्यास वनपरीक्षेत्र पिंपळनेर कार्यालयास माहिती द्यावी

Post a Comment

0 Comments