Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

दि हस्ती कॉ ऑफ.पिंपळनेर शाखेच्या वतीने रक्तदान व मोफत नेत्र तपासणी

 


अनिल बोराडे
 


दि.हस्ती को आप,पिंपळनेर शाखेत रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबीर पारदर्शक व्यवहार, विनम्र सेवेची 54 वर्षाची प्रदीर्घ परंपरा असलेली राष्ट्रीय पातळीवर 25 व राज्य पातळीवर 24 वेळा उत्कृष्ट बँक सेवेचा पुरस्कार प्राप्त करणारी हस्ती बँक, संपूर्ण महाराष्ट्रासह पिंपळनेर येथे गेल्या 30 वर्षापासून अविरत सेवा देत आहे. बँकेच्या प्रगतीत सन्माननीय स्थानिक चेअरमन,संचालक मंडळ, सन्माननीय सभासद, शाखाधिकारी व कर्मचारी वृंदाचा सिंहाचा वाटा आहे. यापुढेही बँकेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी व सन्माननीय सभासदांच्या निरोगी आरोग्यासाठी, सामाजिक सुदृढतेसाठी,बँक विधायक उपक्रम राबवून सभासदांचे हित रोपासणार आहे.या दि हस्ती बँक पिंपळनेर शाखेच्या 30व्या  वर्धापन दिनानिमित्त, बँकेच्या परिसरात "आप किसी की जिंदगी बचा सकते है, रक्तदान करके देखो,, अच्छा लगता है "या थीमनुसार 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी10.00 वा ते दु.5.00 वाजेपर्यंत रक्तदान करणाऱ्या  सन्मानपत्र भेट म्हणून दिले जाणार आहे. तर त्याच दिवशी नेत्रचिकित्सा शिबिरातून मोफत, मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर स.10.00ते दु.5.00 वाजेपर्यंत कांता लक्ष्मी शाह नेत्र रुग्णालय नंदुरबार यांच्या सहकार्याने मोतीबिंदू शिबिरातून मोतीबिंदू आजाराचे निदान झालेल्याला रुग्णांचे ऑपरेशन नदुरबार येथे मोफत केले जाणार आहे. दोन्ही शिबिराचे ठिकाण हस्ती बँक सटाणा रोड पिंपळनेर शाखा येथे संपन्न होणार आहे.

,असे आवाहन पिंपळनेर शाखेचे स्थानिक  शाखेचे चेअरमन कुंदनमल गोगड व संचालक मंडळाने केले आहे.

Post a Comment

0 Comments