Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आशा वर्कर्स कडुन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री चैत्राम पवार यांच्या जाहीर नागरी सत्कार

 अनिल बोराडे 




रोहड ता.साक्री येथे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल चैत्राम पवार यांचा रोहड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सर्व आशा कार्यकर्तीनी रोहड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रांगणात सत्कार समारंभ पार पडला.

       यावेळी आशा कार्यकर्तीनी चैत्रामजी पवार यांना आदिवासींचे दैवत असलेली फोटो फ्रेम दिली.

       यावेळी चैत्राम पवार यांनी बोलतांना सांगितले की माझे सत्कार खुप झाले. परंतु समाजातील महिलांन कडुन पहिला सत्कार झाला, मला खुप समाधान वाटले. ते पुढे म्हणाले की हा पुरस्कार तुम्हा सर्वाचा आहे.

      व्यासपीठावर वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिष सुर्यवंशी , ज्योती भोये, संगिता पाटील, मंजुळा भोये, सुनिता गांगुर्डे,  आक्काबाई गांगुर्डे, बायजा गांगुर्डे, रत्ना चौरे, सुरेश चौरे, सुकदेव भारूडे, रमेश बहिरम, कृष्णा बागुल, संगिता चौरे, उमेश देशमुख, भास्कर चौरे तसेच मंगल बागुल, बेबी ठाकरे, शानुबाई पवार, सिंधुबाई गवळी, अनुसया देसाई, रिना बोरसे, अनिता देसाई, छबीबाई बोरसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनिलकुमार सुर्यवंशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments