प्रतिनिधी=नंदुरबार रसिक गावीत
सविस्तर वृत्त असे दिनांक ३ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी संधी मिळणार आहे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2025
दुपारी 01:00 वाजता
रंगावली सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार आपल्या तक्रारी व गाऱ्हाणी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे
“न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून इतर तक्रारी आणि अर्ज जिल्हास्तरीय लोकशाही दिनात सादर करावेत. आपल्या समस्या सोडवण्यासाठी हा दिवस नागरिकांसाठी एक प्रभावी व्यासपीठ आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नागरिकांना केले आहे नागरिकांनी उपस्थित राहून अर्ज सादर करा आणि आपल्या समस्यांचे निराकरण मिळवा !अधिक माहितीसाठी संपर्क साधा: जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार लोकशाहीचा सशक्त आधार म्हणजे पारदर्शक प्रशासन !
Post a Comment
0 Comments